Weather Forecast | मध्य महाराष्ट्र, विदर्भात विजांसह पावसाचा इशारा | Sakal |

राज्यात उन्हाचा चटका असह्य होत असतानाच, वादळी पावसाला पोषक हवामान झाले आहे. ढगाळ हवामानामुळे अनेक ठिकाणी कमाल तापमानात घट झाली आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे जगभरातील सर्वोच्च ४५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

#Sakal #Weather #WeatherForecast #WeatherUpdates #maharashtra #Vidarbh